There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Diwali Faral Special combo 2024
ह्या दिवाळी फराळ कॉम्बो मध्ये आपल्याला खालील सर्व कोर्सेस मिळतील
1. Diwali Traditional Faral Recorded (Rs.999/-)
2. Diwali Faral Sweets Recorded (Rs.999/-)
3. Diwali Utane Recorded (Rs.299/-)
4. Diwali Decoration (Rs.299/-)
5. Diwali Crackers (Rs.499/-)
6. Whatsapp Business 2020 Recorded (Rs.1999/-)
Total Price Rs.4999/- (SPECIAL OFFER 499/- ONLY)
🎁सोबत दिवाळी फराळ सजावट स्पर्धा ज्यात पहिल्या ३ विजेत्यांना मिळणार 1500 रुपयांचे पारितोषिक
-------------------------------------------
1. दिवाळी फराळ स्पेशल कोर्से (RECORDED CLASS) मध्ये खालील फराळ शिकणार
------------------------------------------
2. Diwali Faral Sweets (RECORDED CLASS)
1. रवा लाडू
2. मोतीचूर लाडू
3. बुंदीचे लाडू
4. बेसन लाडू
5. मावा बर्फी
6. गुलाबजामुन
7. काजू-काटली
8. नानकटाई
9. म्हैसूर पाक
10. मोहनथळ
11. लसुनी चिवडा
12. भाकरवाडी
13. पालक शेव
14. झटपट चकली
-------------------------------------------
3. दिवाळी विशेष उटणे कार्यशाळा💫 (RECORDED CLASS)
-------------------------------------------
4.Diwali Decoration (काय शिकवणार ?)
१. मोती तोरण
२. मोती लटकन
३. कृत्रिम झेंडू तोरण
४. कृत्रिम झेंडू लटकन
टी लाईट होल्डर :
१. चौरस टी लाईट होल्डर
२. घंटा टी लाईट होल्डर
३. कृत्रिम झेंडू टी लाईट होल्डर
४. कवडी टी लाईट होल्डर
५. बाहुली टी लाईट होल्डर
६. गोल टी लाईट होल्डर
७. स्वस्तिक टी लाईट होल्डर
८. चौरस झुमका टी लाईट होल्डर
-------------------------------------------
5. Diwali Crackers (RECORDED CLASS)
-------------------------------------------
6. Whatsapp Business 2020 (RECORDED CLASS)
ह्या कोर्से मध्ये खालील सर्व माहिती प्रात्यक्षिकासह शिकविली जाणार आहे
१) व्हाट्सअप बिझनेसचे सर्व ऍडव्हान्स फीचर्स
२) वेबसाईट बनविण्यासाठी कुठलाही खर्च न करता त्याऐवजी व्हाट्सएपचे ऍडव्हान्स टूल प्रभावीपणे कसे वापरावे
३)फोटोशॉप न वापरता फक्त CANVA चा वापर करून तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसचे प्रोमोशनल बॅनर / इमेज कसे बनवावे
४) व्हाट्सअँप वापरून आपल्या कामाचे अचूक व सुव्यवथित रित्या नियोजन कसे करावे
५)व्हाट्सअँपचा कौशल्याने वापर करून आपले प्रॉडक्ट किंवा सर्विस कसे विकावे
६) सर्वात महत्वाचे लाइफटाइम ऍक्सेस आणि सपोर्ट
हे सर्व एकूण ४ पॉवरफुल कोर्सेस एकाच किमतीत (विशेष ऑफर 499/- फक्त)
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.