There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
✅ तुम्हाला 499/- रुपये संपूर्ण कोर्सेमध्ये + सर्टिफिकेट📃 + लाइफटाइम कोर्से रेकॉर्डिंग नोट + नोट्स ट्रेन मिळणार आहे.
-----------------------------------------------------
📌*दिवाळी उटणं घरी बनवा स्वतः साठी वापरा किंवा पॅकेट बनवून विका*
🔺कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही , संपूर्ण नैसर्गिक
💫*दिवाळी विशेष उटणे कार्यशाळा*💫 (RECORDED CLASS)
1. *हर्बल उटणे*
2. *मोगरा उटणे*
3. *सौंधर्या वर्धक उटणे (त्वचा उजळण्यासाठी)*
4. *नारंगी उटणे (सुरकुत्या घालवण्यासाठी)*
५. *औषधी उटणे (डाग घालवण्यासाठी)*
🔺*कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही , संपूर्ण नैसर्गिक*
🎉विशेष आकर्षण : विविध प्रकारचे उटणे
🎉 दिवाळीच्या आगामी सणासुदीच्या हंगामामध्ये तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा. उद्योजक व्हा!
*महत्वाची सूचना:*
🔺 हा कोर्से करून यंदा दिवाळीत सुगंधित उटण्याचा घरातून व्यवसाय करू शकता
📌.ह्या कोर्से मध्ये तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन केले आहे
📌 एकूण खर्च स्पष्ट केला जाईल ज्यामुळे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास नक्कीच मदत होईल.
🔺 नोट्स आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
------------------------------------------------------------
धन्यवाद...
Sweetzi टीम🙏
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.