Diwali Faral Workshop
Contact us

Diwali Faral Workshop - Level 1

🚩तुम्हाला रु.*999/- मध्ये पूर्ण कोर्से |  लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील 

About the course

  • Course : Diwali Faral Workshop 
  • Venue : Recorded Class
  • Chef : Reshma mam
  • Super offer fees Rs.999/- only 

-----------------------------------------------------

ह्या दिवाळीला कुठलाच फराळ जराही बिघडणार नाही .. फराळ तर छान होईलच पण पाहुणे तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही ..तसेच घरातून फराळाचा फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन ज्याने हि दिवाळी होईल फायद्याची आणि भरभराटीची

तुमच्या चकल्या तेलात विरघळतात का ?
का चकल्या तेल पितात ?
लाडू खूप कडक होतात का ?
शंकरपाळ्या खुसखुशीत नाही होत का ?
बेसन लाडू खूप तुपकट आणि चपटे होतात का ?
करंज्या नरम होतात का ?
फराळ सोडून नवीन पदार्थ सुद्धा बनवायला प्रयत्न करता का ?
यंदाच्या दिवाळीत फराळाचा व्ययसाय कसा करू ? प्रॉफिट कसे काढू ?

काळजी करू नका आम्ही आहोत ना !!!

यापुढे हे सर्व प्रॉब्लेम कधीच होणार नाही ..कारण sweetzi सादर करीत आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन दिवाळी फराळ स्पेशल क्लास व व्यावसायिक मार्गदर्शन (रेश्मा शेफ)

दिवाळी फराळ स्पेशल कोर्से मध्ये खालील फराळ शिकणार

▶️ Video 1 : शंकरपाळी आणि नानखताई

▶️ Video 2 : बेसन लाडू आणि चकली

▶️ Video 3 : करंजी आणि चिरोटे आणि अनारसे

▶️ Video 4 : बालुशाही आणि चॉकलेट बर्फी

▶️ Video 5 : चिवडा आणि शेव

---------------------------------------------------------------------

खास आपल्या सर्वांसाठी विशेष दीपावली बोनस डिस्कॉउंट ऑफर मध्ये फक्त आणि फक्त रु. 325/- मध्ये मिळणार आहे
----------------------------------------------------------------------
 

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials