WhatsApp business masterclass 2020
Contact us

Whatsapp business masterclass 2020

घरातूनच ग्राहकांपर्यंत पोहोचा आणि WHATSAPP BUSINESS वापरून तुमचा व्यवसाय १० पटीने वाढवा

About the course

व्हाट्सअँप बिझनेस 2020 नक्की काय आहे ? आपल्या प्रश्नाचे उत्तर ...

व्हाट्सअँप आज आपल्या जगण्याचा एक अविभाज्य असा भाग आहे आणि त्याशिवाय जीवनाची कल्पना करणे शक्यच नाहीये
आज आपले आयुष्य सोशल मीडिया च्या अवतीभवती फिरत आहे आणि व्हाट्सअँप हे त्यातील आपल्या सर्वात जवळचे आहे
व्हाट्सअँप हे जगातील सर्वात लोकप्रिय ठरलेले आहे . भारतात सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या अँप मध्ये व्हाट्सएप्प चा समावेश आहे
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण व्हाट्सअँपचा वापर आपल्या व्यवसायाला वाढवण्याकरिता सुद्धा करू शकतो व्हाट्सअँप बिझनेस वर बनवलेले एक परफेक्ट बिझनेस प्रोफाइल सुद्धा तुमच्या मार्केटिंग एजन्ट सारखा काम करतो
व्हाट्सअँप बिझनेसच्या ऍडव्हान्स टूलचा योग्य वापर करून तुमच्या व्यवसायाला मिळणाऱ्या लीड्स मध्ये काही दिवसातच लक्षणीय वाढ होऊ शकते आणि तुमचा व्यवसाय काही दिवसातच वाढू शकतो
------------------------------------------------------
Benefit 1
कामाचा कितीही जास्त लोड असला तरी त्याचे आश्चर्यकारकरित्या त्याचे नियोजन करा
Benefit 2
तुम्ही तुमचा नवीन ग्राहक वर्ग वाढावा तसेच जुन्या (जुनाट नव्हे म्हणजे सध्या असलेला)ग्राहकांना तुमच्याशी घट्ट जोडून ठेवा
Benefit 3
ऍडव्हान्स टूलचे वापर करून व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जा (इतरांना कळण्याआधी )
-----------------------------------------------------------
ह्या कोर्से मध्ये काय शिकवणार ?

ह्या कोर्से मध्ये खालील सर्व माहिती प्रात्यक्षिकासह शिकविली जाणार आहे


१) व्हाट्सअप बिझनेसचे सर्व ऍडव्हान्स फीचर्स
२) वेबसाईट बनविण्यासाठी कुठलाही खर्च न करता त्याऐवजी व्हाट्सएपचे ऍडव्हान्स टूल प्रभावीपणे कसे वापरावे
३)फोटोशॉप न वापरता फक्त CANVA चा वापर करून तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसचे प्रोमोशनल बॅनर / इमेज कसे बनवावे
४) व्हाट्सअँप वापरून आपल्या कामाचे अचूक व सुव्यवथित रित्या नियोजन कसे करावे

५)व्हाट्सअँपचा कौशल्याने वापर करून आपले प्रॉडक्ट किंवा सर्विस कसे विकावे
६) सर्वात महत्वाचे लाइफटाइम ऍक्सेस आणि सपोर्ट
-----------------------------------------------------
हा कोर्से का शिकावा ?
आज जग हे डिजिटल झाले आहे सर्व प्रकारचे व्यवसाय देखील ऑनलाईन होत आहे, आज डिजिटल मार्केटिंग काळाची गरज आहे आणि म्हणूनच कालबाह्य मार्केटिंग पद्धतीचा वापर करणारे व्यवसाय फार काळ टिकणार नाहीत
पण डिजिटल मार्केटिंगसाठी लागणारा पैसा आणि त्यासाठीचे कौशल्य संपादन करणे हे सर्वाना शक्य नाहीये
म्हणूनच व्हाट्सअँप मार्केटिंग हे तुलनात्मकदृष्टया अतिशय प्रभावी पण तितकेच सोपे आणि कुठल्याही खर्चाविना करता येते
------------------------------------------------------------
हा कोर्से कोणी करावा ?
ज्यांच्याकडे ऑफिस किंवा कर्मचारी नाहीये फक्त प्रॉडक्ट किंवा सर्विस आहे आणि जाहिरातीसाठी किंवा मार्केटिंगसाठीचे बजेट नाहीये ते हातातील मोबाईलने ह्याची सुरुवात करू शकतात आणि व्यवसाय वाढवू शकतात.

जर तुम्ही छोटे व्यावसायिक असाल किंवा व्यवसाय सुरु करणार असाल तर आपल्याला ह्या कोर्से मधून नक्की फायदा होईल.

जर तुम्ही मार्केटिंगमध्ये किंवा सेल्समध्ये असाल तर ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी आणि त्यांना मॅनेज करण्यासाठी तुम्ही हा कोर्से घेऊ शकता.

तसेच जर तुम्ही नेटवर्क मार्केटर असाल किंवा डायरेक्ट सेल्लिंग मध्ये असाल तर तुम्हाला नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना तुमच्याशी जोडून ठेवण्यासाठी ह्या कोर्सचा खूप मोठया प्रमाणात उपयोग होईल.

तुम्ही जर गृहिणी असाल आणि घरातून एखादा छोटा व्यवसाय करत असाल तर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट शिवाय तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ह्या कोर्सची मदत होईल.
---------------------------------------------------------
कोर्सचा फायदा नक्की काय होणार ?
कोर्से मध्ये शिकविलेल्या गोष्टी तुम्ही जर सातत्याने अमलात आणल्या तर व्हाट्सअँप बिझनेस तुमच्यासाठी एक प्रभावी मार्केटिंग टूल म्हणून काम करेल आणि ह्यातून तुमच्या व्यवसायात निश्चितपणे लक्षणीय अशी वाढ होईल
-------------------------------------------------------------
कोर्से कुठे आणि कसा होणार ?
हा कोर्से संपूर्ण मराठी भाषेत आहे
कोर्से व्हिडिओ ट्युटोरियल फॉर्मेट मध्ये असणार
तुम्हाला कोर्से मोबाईल किंवा लॅपटॉप वर तुमच्या वेळेनुसार बघता येईल
कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला लाइफटाइम असणार
कोर्से तुम्ही तुमच्या सवडीनुसार पूर्ण करू शकता
आम्ही जेव्हापण कोर्से अपडेट करू तेव्हा तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट बघता येईल
कोर्से मध्ये इतर कुठलेही छुपे खर्च नाहीयेत
तुमच्या प्रश्नाला आम्ही इमेलवर किंवा व्हाट्सअँप चॅट वर उत्तर देऊ
-----------------------------------------------------------
व्हाट्सअँपच का ?
वर्षानुवर्षे हे दिसून आले आहे

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials