There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
🎁 Bonus Offer 🎁
✔ Lifetime Recording Access | ✔ Detailed PDF Notes in English & Marathi Language |
✔ Certificate of Completion
-----------------------------------------------------
ह्या कोर्स मधून आपण काय शिकणार ?
✔ FIRST VIDEO : Vanilla sponge & information about tools
अगदी सुरुवातीपासून व्हॅनिला स्पॉंज (प्रेमिक्स शिवाय) कसा बनवावा तसेच साधने / उपकरणांची तोंडओळख
✔ SECOND VIDEO : Icing technique with whipped cream
Cream perfect कशी beat करायची, Cake च्या Sharp Edges करून परफेक्ट Finishing कशी करायची ते देखील ह्यात शिकवलं जाणार आहे
उन्हाळ्यात cream कशी perfect ठेवायची त्यासाठी काय काळजी घ्यायची ह्याच्या टिप्स आणि ट्रिक्स शिकवल्या जातील,
Nozzles कसे वापरायचे,त्या पासून केकवर डिझाईन्स कशी करायची तसेच without nozzles तुम्ही कसे डिझाईन्स करू शकतात हे सुध्दा ह्या कोर्स मध्ये शिकवले जाईल.
✔ THIRD VIDEO : Chocolate Sponge from scratch (Scratch म्हणजे घरातील फ्रेश साहित्य वापरून बनवलेला केक)
Scratch पासून चॉकलेट Sponge कसा बनवायचा तसेच चॉकलेट ( गणाश) Ganache आणि चॉकलेट Truffle कसे बनवायचे ते शिकवले जाईल
✔ FORTH VIDEO : Ganache Recipe & Icing Technique With Chocolate Cream
Chocolate cream कशी बनवायची तसेच चॉकलेट Truffle पासून Drippings कशी करायची ,Dripping चे प्रकार सांगितले जातील Tips on Beating Techniques
--------------------------------------------
ह्या कोर्से मधून आपण किती प्रकारचे केक बनवायला शिकणार ?
Cover Basic Skills
SPONGE
1) Vanilla Sponge
2) Chocolate Sponge
CAKE
Different types of fruit cake
1) Pineapple
2) Mango
3) Litchi
Different types of chocolate cake
1) Chocolate Truffle
2) Chocolate Dutch
3) Choco vanilla
4) Chocolate black Forest
TECHNIQUE
1) Icing & Frosting
2) Flower Technique
3) Leaf Petals
4) Border Technique
5) Nozzle Technique
5) Cake Layering
6) Tips on Beating Techniques
Bonus Offer 🎁🎁 with Course
✔ Lifetime Course Recording ✔ Detailed PDF ✔ Business Tips
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.