There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.699/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील
-------------------------------------------------------------
🚨SWEETZI कुकिंग् स्कूल कडून आम्ही नवीन कोर्स आणला आहे.🚨
वेदनारहित हेअर रिमूव्हर वॅक्सिंग पावडर वर्कशॉप
आता वॅक्सिंगसाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, वेळ आणि पैशाला वाया घालवण्याची गरज नाही, गरम वॅक्स लावणे, ओढणे, थ्रेडिंग करणे यामुळे अनेक वेदना, लालसरपणा आणि पुरळ उठणे हे दुष्परिणाम होतात
नको असलेल्या केसांपासून मुक्ती मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे वॅक्स पावडर.
Course : Wax Powder Workshop
Language : Marathi
Chef : Suchitra Mam👩🏻🍳
----------------------------------------
🎀Highlights :- 8 types of wax powder making
1. Wax powder making
2. Basic wax powder
3. Rose wax powder
4. Chocolate wax powder
5. Licorice wax powder
6. Orange wax powder
7. Sandalwood wax powder
8. Lavender wax powder
वॅक्स पावडर वापरण्याचे फायदे:-
👉 घरातल्या घरात वेदनारहित वॅक्सिंग
👉वापरण्यास सोपे आणि सुरक्षित
👉 (टॅन) काळपटपण काढून टाकते
👉कोणतेही दुष्परिणाम नाहीत
👉 जास्त खर्चिक नाही
👉 कमी वेळ लागतो
उत्पादनाबद्दल अधिक माहिती - केस काढून टाकणाऱ्या पावडरचा नियमित वापर केल्याने केसांच्या वाढीची प्रक्रिया मंदावते. बाहेर प्रवास करतानाही पाऊच कुठेही नेले जाऊ शकते. वॅक्सिंग हेअर रिमूव्हिंग पावडर* वापरून तुमचे हात, पाय आणि अंडरआर्म्स सुंदर आणि मऊ बनवा. हात, पाय आणि अंडरआर्म्ससाठी वापरले जाऊ शकते..✨
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
Why sweetzi cooking school is good?
• You can learn from the anywhere & anytime with your comfort.
• Videos are there for reference, so you can watch and make at same time.
• Videos have lot of tips & tricks which make your Wax Powder perfect😊😎 so book ur seat now🎉🎊
------------------------------------------------------------
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🧿What you will get :👇
Thank you !
Sweetzi Team🙂
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.