There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.999/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील .... इतक्या कमी पैशात.. वाटलं ना आश्चर्य 😲 पण हे खरं आहे
--------------------------------------
स्टेप १ : (BUY) बटनावर क्लिक करून लगेच कोर्से विकत घ्या 🎟️
स्टेप २ : ताबडतोप व्हिडिओ पहा 📱
स्टेप ३: झटपट ग्रॅव्ही बनवा 🥣
स्टेप ४ : न समजल्यास 7710017122 वर संपर्क करा 📞
-----------------------------------------------------
✔️हॉटेल style gravy premix घरच्या घरी शिका (कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल किंचितही नाही) आणि स्वतः चा गृहउद्योग सुरु करा
✔️कमी भांडवल जास्त नफा
⏰ मॅग्गी पेक्षा कमी वेळात ग्रेव्ही बनवू शकता ... विश्वास नाही होत मग कोर्से करूनच पहा
-----Read More वर क्लीक करा पूर्ण माहिती वाचा
Course : Veg Gravy Premix
Language: Marathi
Venue: Recorded Live
StarChef: कुकिंग क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या एक्स्पर्ट शेफ Reshma Chef👩🏻🍳
--------------------------------------
Veg Gravy Premix Workshop मध्ये काय शिकवले जाईल 👇🏻
📺 Video 1:
1. White gravy premix
2. Red gravy premix
3. Green Gravy Premix
4. Yellow gravy premix.
--------------------------------------
📺 Video 2 :
5.Methi Matar Malai.
6.Malai Kofta
7. Navratan Korma
8. Veg Handi.
9. Paneer Tikka Masala.
------------------------------------------
📺 Video 3 :
10. Palak paneer
11. Veg Hyderabadi.
12. Cashew Curry.
13. Shahi paneer.
14. Veg Korma.
-------------------------------------------
👩🏫 क्लास मधे वरील 👆 सर्व प्रिमिक्स कसे करायचे ते शिकणार आहोतच
तसेच प्रिमिक्सचा वापर करुन लवकर आणि झटपट टेस्टी रेसिपी कशी बनवायची ते पण शिकणार आहोत.
✔️ प्रथम आपण premix कसे बनवायचे ते शिकणार आहोत. 😄
✔️ नंतर आपण त्या premix पासून भाज्या कशा बनवायच्या हे शिकणार आहोत. 😃
✔️ वरील premix वापरून आपण १५ पेक्षा अधिक भाज्या बनवू शकता.
--------------------------------------------
ह्या प्रीमिक्स पाउडर चे फायदे
⭕️भाजी झटपट तयार होते
⭕️खर्च कमी लागतो
⭕️नो प्रीझरवेटीव्ह 100% नैचरल,केमिकल फ्री
⭕️5 ते 6 महिने फ्रीज मध्ये तसेच 2 महिने फ्रीज बाहेर चांगली राहते
⭕️कॉलेज विद्यार्थ्यांना सोईस्कर
⭕️ प्रवासासाठी सोईस्कर
⭕️मुख्य म्हणजे स्वतः केल्याचे समाधान
⭕️ह्या प्रीमिक्स पावडरचे पॅकेट करून घरगुती बिझनेस करू शकतात, त्याचे मार्गदर्शन सुद्धा केले जाईल
⭕️जॉब करणार्या महिलांसाठी सोईस्कर
⭕️ह्या powder पासून आपण व्हेज ग्रेव्ही 5 ते 7 मिनिटात बनवू शकतो.
--------------------------------------------
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.