Sweetzi Mega Cooking Combo
Contact us

Sweetzi Mega Cooking Combo

*🎥 6 Months Access (Lifetime नाही)*
*🎉 13 Cooking Courses एका जागी*
*🔥 हे सर्व फक्त ₹299 मध्ये!*

View package contents

About the package

*🌟 Sweetzi MEGA Cooking Combo – फक्त ₹299*

*(ऑफर फक्त 48 तासांसाठी – 24 नोव्हेंबर संध्याकाळी 8 ते 26 नोव्हेंबर संध्याकाळी 8 – नंतर कायमची बंद)*

आपल्या ग्रुपमधल्या सर्व महिलांसाठी
आज मी एक अशी *MEGA OFFER घेऊन आलोय…*

किचनमध्ये रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो?
पुन्हा तेच तेच मेनू?
बाहेरचे *tasty items* घरच्या किचनमध्ये करायची इच्छा असते?

आज तुमच्यासाठी एकच सोल्यूशन—

*✨ Sweetzi MEGA Cooking Combo – फक्त ₹299*

*मी माझे 13 सर्वात टॉप Cooking Workshops*
एका जागी एकत्र करून
तुमच्यासाठी तयार केले आहेत 

*🎥 6 Months Access (Lifetime नाही)*
*🎉 13 Cooking Courses एका जागी*
*🔥 हे सर्व फक्त ₹299 मध्ये!*

*🍽️ या कॉम्बोमध्ये मिळणार आहेत:*

🍧 Sharbat, Falooda, Milkshake (४४+ रेसिपीस)
🍲 Hotel Style Veg Gravy (१२+ रेसिपीस)
🍭 Mukhwas + Candy (२२+ रेसिपीस)
🍰 Cakes (६+ रेसिपीस)
 🍫 Chocolate (२७+ रेसिपीस)
🍳 Breakfast Premix (१९+ रेसिपीस)
🌮 Chaat (२४+ रेसिपीस)
🍜 Chinese (१६+ रेसिपीस)
🥘 Frozen Snacks (१२+ रेसिपीस)
🎄 Christmas Cakes (६+ रेसिपीस)
🌶 Masala Powders (३६+ रेसिपीस)
🍡Veg Starters (१०+ रेसिपीस)
🍗 Non-Veg Premix (१०+ रेसिपीस)

*एकूण 144 रेसिपी आज फक्त ₹.299*
… आणि अजून खूप काही!

*🎁 आज घेणाऱ्यांसाठी Special 3 BONUSES*

*⭐ Bonus 1:* 30-Day Meal Plan Booklet
दररोज काय बनवायचं — A to Z तयार plan

*⭐ Bonus 2:* Sweetzi Kitchen Savings Guide
घरीच premium cooking कमी खर्चात
Smart Money — Smart Cooking

*⭐ Bonus 3:* 15-Day Quick Cooking Challenge
WhatsApp वर दररोज 1 साधी, सोपी, मजेदार dish बनवायची!

*🎉 आणि आता सर्वात मोठं SURPRISE!*
15-Day Challenge पूर्ण करणाऱ्या प्रत्येक महिलेला Sweetzi कडून खास 3 Gift मिळणार:

🥇 1. Sweetzi Cooking Star Certificate (Digital)
– तुमच्या मेहनतीचा सुंदर सन्मान!

🥈 2. Premium Recipe Pack (PDF Download)
– खास festival + premium recipes, फक्त challenge champions साठी.

🥉 3. Next Sweetzi Course वर 50% OFF 
– तुमच्या पुढील स्वयंपाक प्रवासाला सुपर स्टार्ट!

*⏳ ही ऑफर कधीच परत येणार नाही*
*फक्त 48 तास – 24 Nov संध्याकाळी 8 ते 26 Nov संध्याकाळी 8 – नंतर permanently बंद*

👩‍🍳 Cooking शिकायचं असेल तर हीच योग्य वेळ!
*👇 बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

✅ कोर्सेस घरबसल्या!
✅ मोबाईलवर बघा, वेळेनुसार शिका
✅ व्हिडिओ, नोट्स, सर्टिफिकेट आणि सपोर्ट सगळं 

What you’ll get in this package

Basic to Advance Cake with Free Christmas Cake - Level 2
View course
Frozen Snacks & Starters (Season 1)
View course
Instant Breakfast Premix Workshop (Level 1)
View course
View all

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials