There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.499/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील
------------------------------------------------
🍥सण आलेत,गणपती आलेत, खूप तयारी करायची आहे, पाहुणे पण खूप येतील, बापरे पुरणपोळी चा नैवेद्य पण बनवायचा आहे, सगळं कसं करू, इतक्या गडबडीत पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवायला एवढा वेळ कसा काढू🙆🏻♀️किती ती गडबड🤦🏻♀️
पण आता चिंता नाही😄कारण आम्ही घेऊन आलो आहोत पुरणपोळी आणि कटाची आमटी premix 😍 एकदा का premix बनवून ठेवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा झटपट पुरणपोळी आणि आमटीच बेत बनवू शकता😍
बाप्पा पण खुश...पाहुणे पण खुश...आणि घरचे पण खुश...तुम्ही पण खुश😄
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🧿What you will get :👇
1⃣PDF Notes + All live Practical
2⃣Lifetime Video Access on Sweetzi App
3⃣E-Certificate to each Participant
4⃣1 Month Whatsapp Group Doubt clarification
Thank you!
Sweetzi Team
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.