Press on Nail Art
Contact us

Press ON Nail Art Workshop

💥तुम्हाला रु.499/- मध्ये पूर्ण कोर्से |  लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील 

About the course

Course Name : Press On Nail Art Workshop - Level 1 (RECORDED)

Original Fees : Rs.1499/-

Offer Fees : Rs.999/ -Only

Teacher : Pradnya Mam

--------------------

Syllabus Highlights

  • Nail Anatomy
  • Nail Prep.
  • Uv Gel Polish Application
  • How To Use UV LED Lamp
  • Extensions Application
  • Glitter Nail Art
  • Myler Nail Art
  • Stone Nail Art
  • Poly Gel Application
  • Product Knowledge
  • Size Guidance
  • Tools Knowledge
  • Brushes Knowledge
  • Brands Knowledge
  • Business Knowledge
  • Marketing Ideas
  • Social Media Knowledge
  • Material Vendor Address
  • Whatsapp Support
  • Lifetime Video Recording
  • Certificate
  • Community Access Support

---------------------------------

🎁कोर्से बरोबर मिळणारे बोनस 

1)  FREE - Whatsapp Business 2020 (RECORDED COURSE) - Worth Rs. 1000

१) व्हाट्सअप बिझनेसचे सर्व ऍडव्हान्स फीचर्स
२) वेबसाईट बनविण्यासाठी कुठलाही खर्च न करता त्याऐवजी व्हाट्सएपचे ऍडव्हान्स टूल प्रभावीपणे कसे वापरावे
३)फोटोशॉप न वापरता फक्त CANVA चा वापर करून तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्विसचे प्रोमोशनल बॅनर / इमेज कसे बनवावे
४) व्हाट्सअँप वापरून आपल्या कामाचे नियोजन कसे करावे 

५)व्हाट्सअँपचा कौशल्याने वापर करून आपले प्रॉडक्ट किंवा सर्विस कसे विकावे

2) ✅ लाइफटाइम रेकॉर्डिंग

तुम्ही आमच्या sweetzi अँप तसेच वेबसाईट वर कधीही कुठेही हा संपूर्ण कोर्से लाईफटाईम पाहू शकता

--------------------

3) ✅ सर्टिफिकेट कोर्से 

आमच्या Sweetzi cooking school कडून Completion Certificate दिले जाईल

--------------------

4) ✅ नोट्स / PDF

रेसिपीचे सर्व नोट्स आणि PDF आपल्याला मराठी तसेच इंग्रजी दोनीही भाषेत सुटसुटीत व मुद्देसुत तसेच समजण्यास सोप्या मांडणीसह दिले जातील

--------------------

5) ✅ टिचर सोबत  प्रश्न - उत्तरांसाठी ग्रुप 

आपल्या प्रश्न - उत्तरांसाठी विशेष Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल जिथे तुम्ही १ महिना प्रश्न विचारू शकता 

--------------------

6) ✅ व्यवसाय मार्गदर्शन

तूम्हाला गृहउद्योग / लघुउद्योग करण्यासाठी आमचे अनुभवी शेफ आपल्याला बिझनेस टिप्स देतील त्यामध्ये मटेरियलचा खर्च, विकण्याची किंमत आणि मार्केटिंग टिप्स असतील

--------------------

Thank you !

Sweetzi Team🙂

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials