Perfume Making Masterclass
Contact us

Perfume Making (Level 2)

🚩तुम्हाला आता कोर्से घेतल्यास रु. 699 ( सोबत रु. २१,१९४ किमतीचे बोनस फ्री ) मध्ये पूर्ण कोर्से |  लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील

About the course

  • Course : Perfume Making Masterclass Workshop (Level 2)
  • Venue : Recorded Class
  • Chef : Shraddha mam
  • Super offer fees Rs.699/- only 

-----------------------------------------------

छंद किंवा व्यवसाय म्हणून परफ्यूम बनवायला शिका

या ऑनलाइन कोर्सद्वारे, तुम्ही पुरुष आणि महिलांसाठी लक्झरी परफ्यूम बनवण्यामागील रहस्ये जाणून घ्याल.

परफ्यूम मेकिंग ऑनलाइन कोर्स तुम्हाला कमी खर्चात उच्च दर्जाचे परफ्यूम कसे बनवायचे हे शिकवतो

तुमचे स्वतःचे सुगंध तयार करायला शिका किंवा ते विकायला शिका जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

पूर्वीचा अनुभव आवश्यक नाही. आमच्या वापरण्यास-सोप्या किटसह तुम्ही तुमचे आवडते सुगंध बनवू शकता किंवा तुमचा स्वतःचा शोध लावू शकता.

अचूकतेने मोजण्यासाठी आणि मिसळण्यासाठी हाय-टेक किट वापरा – कोणत्याही अंदाजाची आवश्यकता नाही!

या कोर्सचा उद्देश तुम्हाला महिन्यांत परफ्यूमर बनण्यास मदत करणे आहे.

आज नावनोंदणी करून, तुम्हाला व्हिडिओ , डाउनलोड करण्यायोग्य PDF आणि  LIFE TIME ACCESS  मिळेल.

भेटवस्तू देण्यासाठी (इतर लोकांसाठी किंवा स्वतःसाठी) किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी perfume चा वापर करा.

तुम्‍हाला लवकरच तुमच्‍या स्‍वत:चा अनोखा परफ्यूम तयार करण्‍यास सक्षम व्हायचे आहे!

ह्या कोर्से मध्ये काय शिकवणार 

1) वेगवेगळे स्प्रेपर्फुम  
२) अनआल्कोहोलिक पर्फुम  
३) बॉडीमिस्ट
४) रीड दिफ्फुसर ऑईल
५) सुगंधित अत्तर
६) पर्फुम गिफ्ट हॅम्पर 
७) पर्फुम पॅकिंग 
८) ब्रॅण्डिंग 
९) मार्केटिंग 
१०) बिजनेस टिप्स

___________________________________

४ दिवसाचा लाईव्ह कोर्से कश्या प्रकारे होईल ?

१ दिवस ( 27 फेब्रुवारी ): पर्फुम संबंधित साहित्याची तोंडओळख व स्प्रे पर्फुम कसे बनवावे
______________________________
२ दिवस ( 28 फेब्रुवारी )बॉडी मिस्ट , नॉनअल्कोहोलिक पर्फुम कसा बनवावा 
_______________________________
३ दिवस ( 1 मार्च ) : रीड डिफ्यूजर ऑईल कसे बनवावे

___________________________

अत्तर कसे तयार करावे , आकर्षक गिफ्टिंग व पॅकिंग हॅम्पर मेकिंगचे मार्गदर्शन  (बिझनेस  टिप्स : लेबल , पॅकिंग , ब्रॅण्डिंग , मार्केटिंग )

फक्त Rs. 699 मध्ये आत्ताच कोर्स करा

NOTE : पर्फुम किट ( पर्फुम बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य) हे ह्या कोर्सेच्या फी अंतर्गत नाही, पर्फुम किट तुम्हाला स्वतंत्र विकत घेता येईल 


------------------------------------

हा कोर्से केल्याचा फायदा 

१) तुम्ही घरच्या घरी पर्फुम बनवण्यात एक्स्पर्ट व्हाल 
२) महागडे पर्फुम किंवा डिओ दुकानातून विकत घेण्याची गरज नाही 
३) बाजारात मिळणाऱ्या महाग पण जास्त काळ पर्फुमचा सुगंध न टिकण्याचा त्रास यापुढे होणार नाही 
४) लॉंगलास्टिंग म्हणजेच जास्त वेळ टिकणारे अगदी मनमोहक सुगंधित पर्फुम तुम्ही घरीच बनवू शकता  
५) अगदी मोठ्या ब्रँडेड पर्फुम सारखे पर्फुम बनवून तुम्ही ते जास्त नफ्यात विकू शकता
६) कोर्से मध्ये पॅकिंग , ब्रॅण्डिंग, मार्केटिंग व बिझनेस टिप्स शिकवल्यामुळे मुळे तुम्ही छान गृहउद्योग नक्कीच सुरु करू शकता 

शिवाय तुम्हाला पर्फुम किट म्हणजेच पर्फुम बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्याचे एक संपूर्ण किट आम्ही उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे तुम्हाला मार्केट शोधण्याचे किंवा बाजारातून साहित्य आणण्याची गरज पडणार नाही

(NOTE : पर्फुम किट ( पर्फुम बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य) हे ह्या कोर्सेच्या फी अंतर्गत नाही, पर्फुम किट तुम्हाला स्वतंत्र विकत घेता येईल)

------------------------------------

YOUTUBE वरून शिकल्यास

❌ कोर्सची रीतसर मांडणी नसते 
❌ एक्स्पर्ट तसेच अनुभवी प्रशिक्षक नसतात
❌ सहज उपलब्ध होणारे साहित्य नसतात
❌ शंकेचे समाधान नसते 
❌ शिकण्यास उत्साही समुदाय नसतात
❌ तपशीलवार नोट्स नसतात
❌ तपशीलवार माहिती नसते
❌ व्यवसाय मार्गदर्शन नसते
---------------------------------
इतर ऑनलाईन कोर्से

✅ कोर्सची रीतसर मांडणी असते 
✅ एक्स्पर्ट तसेच अनुभवी प्रशिक्षक असतात
❌ सहज उपलब्ध होणारे साहित्य नसतात
❌ शंकेचे समाधान नसते  
✅ शिकण्यास उत्साही समुदाय नसतात
❌ तपशीलवार नोट्स नसतात
❌ तपशीलवार माहितीच नसते
❌ व्यवसाय मार्गदर्शन नसते
------------------------------------
इतर ऑफलाईन कोर्से

✅ कोर्सची रीतसर मांडणी असते
✅ एक्स्पर्ट तसेच अनुभवी प्रशिक्षक असतात
✅ सहज उपलब्ध होणारे साहित्य असतात
❌ शंकेच्या समाधान नसते
❌ शिकण्यास उत्साही समुदाय नसतात
❌ तपशीलवार नोट्स नसतात
❌ तपशीलवार माहिती नसते
❌ व्यवसाय मार्गदर्शन नसते
-----------------------------------
SWEETZI कोर्से

✅ कोर्सची रीतसर मांडणी असते
✅ एक्स्पर्ट तसेच अनुभवी प्रशिक्षकअसतात
✅ सहज उपलब्ध होणारे साहित्य असतात
✅ शंकेचे समाधान होते     
✅ शिकण्यास उत्साही समुदाय असतो
✅ तपशीलवार नोट्स असतात
✅ तपशीलवार माहिती असते
✅ व्यवसाय मार्गदर्शन असते

Why sweetzi cooking school is good?

• You can learn from the anywhere & anytime with your comfort.

• Videos are there for reference, so you can watch and make at same time.

• Videos have lot of tips & tricks which make your Prefume Making perfect😊😎 so book ur seat now🎉🎊

------------------------------------------------------------

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🧿What you will get :👇

  1. PDF Notes in Details (Marathi & English Both Languages)
  2. Lifetime Video Access on Sweetzi App
  3. E-Certificate to Each Participant on Particular Course

Thank you !
Sweetzi Team🙂

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials