There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.999/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील
--------------------------------------------------------
✔️हॉटेल style gravy premix घरच्या घरी शिका आणि स्वतः चा गृहउद्योग सुरु करा👩🏻🍳
✔️कमी भांडवल जास्त नफा
--------------------------------------------------------
Just add water/milk and चिकन to get exactly hotel like nonveg Gravy . Ready in just 10 mins.
💁♀️Types of gravies
1. Chicken Handi
2. Chicken Keema
3. Chicken Hyderabadi
4. Chicken Kolhapuri
5. Chicken Malvani
6. Chicken Angara
7. Butter Chicken
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Business Tips + Business Knowledge
✔️क्लास मधे वरील सर्व प्रिमिक्स कसे करायचे ते शिकणार आहोतच परंतु प्रिमिक्स चा वापर करुन लवकर आणि झटपट टेस्टी रेसिपी कशी बनवायची ते पण शिकणार आहोत.
------------------------------------------------------------
ह्या प्रीमिक्स पाउडर चे फायदे
⭕️ग्रेव्ही झटपट तयार होते
⭕️खर्च कमी लागतो
⭕️नो प्रीझरवेटीव्ह 100% नैचरल, केमिकल फ्री
⭕️5 ते 6 महिने फ्रीज मध्ये तसेच 2 महिने फ्रीज चा बाहेर चांगली राहते
⭕️कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सोईस्कर
⭕️ प्रवासासाठी सोईस्कर
⭕️मुख्य म्हणजे स्वतः केल्याचे समाधान
⭕️ह्या प्रीमिक्स पावडर चे पॅकेट करून घरगुती बिझनेस करू शकतात .
⭕️जॉब करणार्या महिलांसाठी सोईस्कर
⭕️ह्या powder पासून आपण नॉनव्हेज ग्रेव्ही 5 ते 7 मिनिटात बनवू शकतो.
-------------------------------------------------------
धन्यवाद...
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.