There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Bonus Offer 🎁🎁 with Course ✔ Lifetime Course Recording ✔ Detailed PDF
आपण सर्वांनी आमच्या (FREE) ऑनलाईन फ्री Instant Dhokla Workshop मध्ये रजिस्टर केल्याबद्दल धन्यवाद 👏
✅ आपल्या महाराष्ट्रातील मराठी महिलांसाठी पहिल्यांदाच मराठीतून १००% प्रॅक्टिकल पद्धतीने आणि प्रोफेशनल शेफ सोबत (FREE) Instant Dhokla Workshop 🧁शिकण्यास इच्छुक महिलांसाठी एक विशेष ऑनलाईन चॉकलेट कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
✅ आपले मार्गदर्शन आमच्या एक्स्पर्ट शेफ "RESHMA" ज्या कित्येक वर्षांपासून ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या करणार आहेत
✅ वर्कशॉप करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कौशल्याची किंवा अनुभवाची गरज नाहीये आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.