There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.499/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील
-----------------------------------------------------
काय ते गुलाबजाम, काय ती जिलेबी सर्व कसं ओके .. 🚩
यावेळेस रक्षाबंधनाला काय गोड बनवायचं बरं , काहीच प्लॅन नाहीये !
दुकानातून आणू.. कि घरी बनवू ..
मी सांगू ... ह्या रक्षाबंधनाला झटपट बनवा घरच्या घरी सोप्या पद्धतीने गुलाबजाम आणि जिलेबी तेही प्रिमिक्स सहित
प्रत्येक वेळेस परफेक्ट गुलाबजाम व परफेक्ट जिलेबी कारण एकच प्रिमिक्स 😋
ठरलं तर करूनच पाहते !
----------------------------------------
Highlights👇
1. गुलाबजाम (Gulabjam)
2. गुलाबजाम प्रिमिक्स (Gulabjam Premix)
3. जिलेबी (Jalebi)
4. जिलेबी प्रिमिक्स (Jalebi Premix)
हे चविष्ट आणि मोहक दिसत नाहीत तर चवीलाही छान लागतात!
👉 कोणत्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय. कमी खर्चात कमी साहित्यात अगदी झटपट
👉तुम्ही ते फ्रीझर मध्ये स्टोर करू शकता ३ महिन्या पर्यंत आणि ते फ्रीझर मधून काढून डायरेक्ट एअर फ्राय करा किंवा फक्त तळून घ्या आणि एन्जॉय करा...😋
👉 सण - उत्सव ,किट्टी पार्टी, किड्स बर्थडे पार्टी किंवा फॅमिली गेट टूगेदरसाठी ही छान रेसिपी आहे.
------------------------------------------------------------
Why sweetzi cooking school is good?
• You can learn from the anywhere & anytime with your comfort.
• Videos are there for reference, so you can watch and make at same time.
• Videos have lot of tips & tricks which make your Frozen Starters & Snacks Recipes perfect😊😎 so book ur seat now🎉🎊
------------------------------------------------------------
🧿What you will get :👇
1⃣ PDF Notes + All live Practical
2⃣ Lifetime Video Access on Sweetzi App
3⃣ E-Certificate to each Participant
4⃣ 1 Month WhatsApp Group Doubt clarification
Thank you!
Sweetzi Team🙂
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.