Free Tea Time Cake Workshop
Contact us

Free Tea Time Cake Workshop

Bonus Offer 🎁🎁 with Course ✔ Lifetime Course Recording ✔ Detailed PDF ✔एक छान 🎁surprise सुद्धा मिळणार आहे

About the course

आपण सर्वांनी आमच्या (FREE) ऑनलाईन फ्री Tea Time Cake Workshop मध्ये रजिस्टर केल्याबद्दल धन्यवाद 👏

✅ आपल्या महाराष्ट्रातील मराठी महिलांसाठी पहिल्यांदाच मराठीतून १००% प्रॅक्टिकल पद्धतीने आणि प्रोफेशनल शेफ सोबत (FREE) HEALTHY TEA TIME CAKE 🧁शिकण्यास इच्छुक महिलांसाठी एक विशेष ऑनलाईन केक कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

✅ आपले मार्गदर्शन आमच्या एक्स्पर्ट होमबेकर "रेश्मा कराड" ज्या कित्येक वर्षांपासून ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या करणार आहेत
✅ वर्कशॉप करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही कौशल्याची किंवा अनुभवाची गरज नाहीये आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत
✅शिवाय आपल्याला ह्या अगदी फ्री वर्कशॉपमध्ये एक छान 🎁surprise सुद्धा मिळणार आहे
    

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials