Free Pickle Workshop
Contact us

Free Pickle Workshop

🚩तुम्हाला रु. 0/- मध्ये पूर्ण कोर्से |  लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट मिळतील 

About the course

🚩*आजच SWEETZI ॲप मोबाइल मध्ये Playstore मधून डाउनलोड करा आणि 🎉*

😀😀 *मिळावा 5 course अगदी मोफत* Install SWEETZI APP : https://cutt.ly/fRAdRGb

✅ *Instant kulfi workshop*
✅ *Tea Time Cake workshop 🧁🎂*
✅ *Healthy chocolate workshop 🍫🍬*
✅ *Instant Dhokla Workshop
✅ *Instant Frooti Workshop
-------------------------------------------------------------------
✅आमच्या अशाच निरनिराळ्या FREE होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मिळविण्यासाठी आपण आमच्या फेसबुक ग्रूपवर जॉईन होऊ शकता 👇👇👇👇

https://www.facebook.com/groups/88707...
------------------------------------------------------------------
SWEETZI VISION : कृतीशील आणि व्यावहारिक आणि परवडणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमासह प्रत्येक भारतीय इच्छुक महिलेपर्यंत पोहोचणे ज्यामुळे त्यांना घरबसल्या नवनवीन कौशल्य संपादन करून झटपट छोटासा गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करू शकतील
-----------------------------------------------------------------
SWEETZI MISSION : जगभरातील महिलांना त्यांचे कौशल्य अत्यंत सोयीस्कर आणि परवडणाऱ्या किमतीत वाढवून त्यांचे सक्षमीकरण आणि परिवर्तन करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि समाजात एक स्वतंत्र अस्तित्व बनण्यास मदत करणे.
-----------------------------------------------------------------
आम्ही ही संस्था जानेवारी 2021 मध्ये एका प्रशिक्षकासह सुरू केली आणि 55 विद्यार्थ्यांसह आमची पहिला लाईव्ह वॉकशॉप आयोजित केला

ह्या एका शिक्षकांबरोबर आम्ही ७००० महिलांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना कूकिंग स्किल्स शिकवून त्यातील १० टक्के महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तसेच इतर महिलांना सुद्धा ह्याचा बराच फायदा झाल्याचे समाधान मिळाले
हा पहिला मैलाचा दगड होता
आपल्या कंपनीचे सर्व सहा मूल्यांचे आदर्शरित्या पालन करून आमच्या रेश्मा मॅडमने सर्व महिला विद्यार्थ्यांची मने जिकंली
त्यांनी इतके छान आणि सोप्या रीतीने शिकविले की गुगल वर किमान ५० फाईव्ह स्टार रेटिंग आम्हाला मिळाली
हा दुसरा मैलाचा दगड होता

ऑनलाईन कौशल्य वाढवण्याच्या ह्या क्षेत्राचे बारकावे पाहून अगदी पहिल्या दिवसापासून झालेल्या क्लास चे व्हिडिओ आम्ही लाईफ टाइम दिले
ह्या कूकिंग वोर्कशॉप मधून महिला उद्योजिका घडत होत्या हे पाहून आम्ही त्यांना अजून जास्त व्यावसायिक मार्गदर्शन करत गेलो

पुढे दुसऱ्या प्रशिक्षक शीतल मॅडम कंपनीला जॉईन झाल्या
त्यांनी सुद्धा स्टूडेंटची खूप वाहवाही मिळवली आणि त्या सुद्धा विद्यार्थ्यांच्या फेव्हरेट झाल्या
विद्यार्थ्यांच्या कुशलतेला वाढवण्यासाठी तत्पर आणि व्यावसायिक मार्गदर्शनातील बारकावे हे त्याचें महत्वाचे गुण

पुढे सुचित्रा मॅडमने ह्या सर्वाना चारचांद लावले आणि तिथून आम्ही मागे वळून पहिले नाही
बघता बघता आमच्याकडून ३० हजाराहून अधिक महिला विद्यार्थिनी शिकून गेल्या आणि त्यातील बऱ्याच जणींनी आमच्या मार्गदर्शनाखाली घरातूनच छोटासा गृह उद्योग सुरु केला ,
नुकत्याच पँडेमिकने मोडकळीस आलेली मध्यमवर्गीयांची आर्थिक घडी ह्या निमित्ताने उभारणीस आली
होय हा आमचा सर्वात महत्वाचा आणि मोठा मैलाचा दगड ठरला

आणि ह्यामुळेच आमच्या कंपनीचे मिशन ठरले कि
"जगभरातील महिलांना त्यांचे कौशल्य अत्यंत सोयीस्कर आणि परवडणाऱ्या किमतीत वाढवून त्यांचे सक्षमीकरण आणि परिवर्तन करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि समाजात एक स्वतंत्र अस्तित्व बनण्यास मदत करणे."

ह्याच मिशनवर आम्ही आजन्म काम करू

पुढे आमच्याकडे आरती मॅडम जॉईन झाल्या त्यांनी सुद्धा खूपच छान असे योगदान दिले , त्यांच्या एक्स्पर्ट टिप्स ने त्यांनी सर्वांना मदत केली

आज आम्ही ४ एक्स्पर्ट प्रशिक्षक आणि त्यांना सहयोग करण्यासाठी अजून पाच जणांची अहोरात्र मेहनत करणारी टीम ह्यांनी मिळून एक लाखाहून अधिक महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन व कंपनीचे ६ मूल्ये (ससकामव्याग्रा )(CCDOPP) चे पालन करून महिलांच्या कौशल्य विकासासाठी आणि त्यातून त्यांना सक्षम करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व समाजात निर्माण करण
ह्याच मिशनवर आम्ही आजन्म काम करू
------------------------------------------------
Sweetzi च्या कोर्स विषयी तुमच्या मित्रपरिवाराला सांगा आणि घरबसल्या साईड इन्कम कमवा 😃 ✅ इंटरेस्ट असाल तर खालील whatsapp group जाॅईन करा!

https://chat.whatsapp.com/EUJDnTPMqva... SAKHI ( Refer & Earn) : https://youtu.be/6Jd8axYSWWM

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials