There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
📌 या कोर्सेमध्ये जाणून घ्या .. सुपर पॅरेंटिंगचे सिक्रेट्स:
✔️ मुलांचा फोकस, आत्मविश्वास, आणि शार्पनेस कसा वाढवायचा?
✔️ मुलांमध्ये लपलेल्या क्षमतांचा शोध कसा घ्यायचा?
✔️ मुलांचा स्वभाव, गुण, वागणूक आणि आवडी कश्या ओळखायच्या?
✔️ मुलांना उज्ज्वल करिअरसाठी योग्य मार्ग कसा दाखवायचा?
...आणि खूप काही!
💡 यशस्वी पालकत्वाचे रहस्य जाणून घ्या आणि मुलांचे भविष्य उज्वल बनवा!
🎯 कार्यक्रमाची तारीख आणि वेळ जाणून घेण्यासाठी लगेच खालील ग्रुप जॉईन करा!
https://chat.whatsapp.com/JdgrR5oYGQqAPb072uGgl2
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.