Chocolate Decoration Workshop
Contact us

Chocolate Decoration Workshop

🚩तुम्हाला रु.399/- मध्ये पूर्ण कोर्से |  लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | 

About the course

  • Course : Chocolate Decoration Workshop 
  • Venue : Recorded Class
  • Chef : Reshma mam
  • Super offer fees Rs.399/- only 

-----------------------------------------------------

परिपूर्ण, नाजूक आणि आकर्षक चॉकलेट सजावट जसे की फुले, रोल आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारचे chocolate decorations बनवायला शिका! (घरी) आणि अगदी दुकाना सारखे तुमचे केक, पेस्ट्री, आईस्क्रीम, कपकेक, मफिन्स आणि विविध चॉकलेट सजावटीसह सजवा

In this class, you will learn,
1) Chocolate Modeling with/without Plastic mould , silicon mould decorations
2) Chocolate Decorations & how to store it?
3) Chocolate Art
4) Chocolate Rolls
5) Chocolate Flowers and many mores....!

Benefits
✅ Lifetime Recording Access on Sweetzi App
✅ VIP Whatsapp Support Group for 1 Month

तुम्हाला रुपये 129/- मध्ये संपूर्ण कोर्से + सर्टिफिकेट📃 + लाइफटाइम कोर्से रेकॉर्डिंग 🎥 + ट्रेनर बरोबर प्रश्न-उत्तरांसाठी विशेष व्हाट्सअँप ग्रुप 🪄 मध्ये प्रवेश हे सर्व आपणास मिळणार आहे🙏🙏🙏

धन्यवाद...
Sweetzi टीम

Syllabus

प्रत्येक कोर्से बरोबर मिळणारे बोनस ऑफर ज्यामुळे आम्ही सर्वात वेगळे आहोत.

Lifetime Video / Notes

एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.

Business Tips

गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.

Certificate

प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल

Doubt Solving

कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

जगातील #1 ऑनलाइन कोर्सेस

आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.

Reviews and Testimonials