There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.349/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील
-----------------------------------------------------
संपूर्ण बेसिक ते ऍडव्हान्स केक क्लास मध्ये तुम्हाला अगदी सुरुवातीपासून शिकवले जाईल
ह्या कोर्से मधून तुम्ही साध्या केक पासून ते ऍडव्हान्स केक पर्यंत पूर्व शिकणार
तसेच घरातून केक व्यवसाय सुद्धा करू शकता
▶️ Video 1 : Vanilla sponge & Information about tools.
▶️ Video 2 : Icing technique with whipped cream
▶️ Video 3 : Chocolate Truffle Cake With Photo (sugar print)
▶️ Video 4 : Rasmalai Cake with Marble Effect with Mirror Glaze Sauce
▶️ Video 5 : Doll Design Butterscotch Cake
▶️ Video 6 : Painting Cake with Black Forest Flavor
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.