There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.499/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील
💸कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा मिळवण्याची सुवर्ण संधी🚀
-----------------------------------------------------
अगरबत्तीचा व्यवसाय कसा आणि का करावा. अगरबत्ती ही आपल्या देशातील बहुतेक घरात रोज वापरली जाणारी वस्तू आहे. आपल्या देशात दररोज सुमारे एक हजार पाचशे टन अगरबत्ती वापरतात आणि त्याचे उत्पादन सुमारे फक्त आठशे टन आहे.भारतीय अगरबत्तीचा अंदाजे ६० टक्के व्यवसाय हा चीन आणि व्हिएतनाम या देशांवर अवलंबून आहे म्हणून आपण स्वतः आत्मनिर्भर बनून अगरबत्तीचा व्यवसाय करू शकतो .या व्यवसायात कमीत कमी गुंतवणूक करून गृहिणी बचत गट कॉलेज विदयार्थी घरच्या घरी अगरबत्ती बनविणे अगरबत्तीला सुगंध देणे अगरबत्ती पॅकिंग करणे या प्रकारची कामे करू शकता .आणि या व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. या व्यवसायात तुम्ही थोड्या पैशांची गुंतवणूक करून स्वतःचा अगरबत्ती डिस्ट्रिब्युटर /होलसेल /किंवा रिटेल व्यवसाय सुरु करू शकता .
PDF will be provided in Marathi & English both the Languages
Types प्रकार
✴️🪄Flower fragrance (फुलांचा सुगंध)
Mogra (मोगरा)
Gulab (गुलाब)
Sonchafha (सोनचाफा)
Chandan (चंदन)
Ja (जाई)
Jui (जुई)
Chameli (चमेली)
Kevda (केवडा)
Kasturi (कस्तुरी)
✴️🥭🪄Fruit fragrance (फळांचा सुगंध अगरबत्ती)
Vanilla (वॅनिला)
Mango (मँगो)
Strawberry (स्ट्रॅवबेरी)
Raspberry (रासबेरी)
✴️🐦🪄Classic fragrance (क्लासिक सुगंध अगरबत्ती)
Poison (पॉईंसन)
White london (व्हाईट लंडन)
Lux (लक्स)
Ponds (पॉंड्स)
Dove (डव्ह)
Aqua (ऐकवा)
Udicoolen (यौदिकूलन)
✴️🌿organic Agarbatti🪄 (सेंद्रिय अगरबत्ती)
Neem (निम)
Tulsi (तुलसी)
Aloevera (कोरफड)
Lime (लिंबू)
Kitaknashak Agarbatti (कीटकनाशक)
Room freshner Agarbatti (रूम फ्रेशनर)
After attending this class you will learn to make 50+ types of अगरबत्ती
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.