There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🚩तुम्हाला रु.499/- मध्ये पूर्ण कोर्से | लाइफटाइम रेकॉर्डिंग | नोट्स | सर्टिफिकेट | प्रश्न-उत्तरांसाठी सपोर्ट | बिझनेस टिप्स मिळतील
-------------------------------------------------------
💸कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा मिळवण्याची सुवर्ण संधी🚀
अगरबत्तीचा व्यवसाय कसा आणि का करावा. अगरबत्ती ही आपल्या देशातील बहुतेक घरात रोज वापरली जाणारी वस्तू आहे. आपल्या देशात दररोज सुमारे एक हजार पाचशे टन अगरबत्ती वापरतात आणि त्याचे उत्पादन सुमारे फक्त आठशे टन आहे.भारतीय अगरबत्तीचा अंदाजे ६० टक्के व्यवसाय हा चीन आणि व्हिएतनाम या देशांवर अवलंबून आहे म्हणून आपण स्वतः आत्मनिर्भर बनून अगरबत्तीचा व्यवसाय करू शकतो .या व्यवसायात कमीत कमी गुंतवणूक करून गृहिणी बचत गट कॉलेज विदयार्थी घरच्या घरी अगरबत्ती बनविणे अगरबत्तीला सुगंध देणे अगरबत्ती पॅकिंग करणे या प्रकारची कामे करू शकता .आणि या व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. या व्यवसायात तुम्ही थोड्या पैशांची गुंतवणूक करून स्वतःचा अगरबत्ती डिस्ट्रिब्युटर /होलसेल /किंवा रिटेल व्यवसाय सुरु करू शकता .
नोट्स मराठी व इंग्रजी दोनीही भाषेत मिळतील
-----------------------------------
Highlights👇
Types प्रकार
✴️🪄Flower fragrance (फुलांचा सुगंध)
जस्मीन ( जॅस्मिन ) - लाईव्ह डेमो
--------------------------
तोंडी सांगितले जाईल
Mogra (मोगरा)
vala (वाळा )
Sonchafha (सोनचाफा)
Chandan (चंदन)
Ja (जाई)
Jui (जुई)
Chameli (चमेली)
Kevda (केवडा)
Kasturi (कस्तुरी)
✴️🥭🪄Fruit fragrance (फळांचा सुगंध अगरबत्ती)
watermelon ( कलिंगड ) - लाईव्ह डेमो 📌
---------------------------------
तोंडी सांगितले जाईल
Orange ( संत्री )
Strawberry (स्ट्रॅवबेरी)
✴️🐦🪄Classic fragrance (क्लासिक सुगंध अगरबत्ती)
Sandolwood ( चंदन ) - लाईव्ह डेमो 📌
✴️ Room freshner Agarbatti रूमफ्रेशनेर अगरबत्ती
Levender ( लव्हेंडर ) - लाईव्ह डेमो 📌
✴️🌿कीटकनाशक सेंद्रिय अगरबत्ती (मच्छर अगरबत्ती ) - लाईव्ह डेमो
नीम ( कडुलिंब )
तुलसी
कपूर
पुदिना
लवंग
📌हा क्लास केल्यानंतर तुम्ही कमीत कमी ५० ते १०० प्रकारच्या अगरबत्ती बनवू शकता
📌ह्या क्लास मध्ये तुम्हाला फायदेशीर अगरबत्ती व्यवसाय कसा करावा ह्याचे मार्गदर्शन सुद्धा केले जाईल
----------------------------
Why sweetzi cooking school is good?
• You can learn from the anywhere & anytime with your comfort.
• Videos are there for reference, so you can watch and make at same time.
• Videos have lot of tips & tricks which make your Agarbatti making perfect😊😎 so book ur seat now🎉🎊
------------------------------------------------------------
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🧿What you will get :👇
Thank you !
Sweetzi Team🙂
एकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले.
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
आमचे 9/10 विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांचे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करतात*.