There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
शिका व्हेज नॉनव्हेज स्टार्टर्स , ग्रेव्ही , फास्टफूड , पिझ्झा , केक , चॉकलेट , बेकरी पदार्थ , स्ट्रीटफूड , स्वीट्स ब्युटी - मेकअप कोर्सेस , हॉबी - पर्फुम , अगरबत्ती कोर्से आणि बरच काही
आमच्या कडून कोर्से केलेल्या महिलांनी आम्हाला Google वर फाईव्ह स्टार रेटिंग दिली आहे आपण स्वतः जाऊन पहा ⭐⭐⭐⭐⭐ लिंक वर क्लीक करा http://bit.ly/3wai8wP
आमच्या नवनवीन येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा आणि नवीन येणारे फ्री वर्कशॉप आणि कोर्सेसचे अपडेट्स मिळावा, ह्यात हजारो महिला सहभागी झालेल्या आहेत
whatsapp groupfacebookgroupyoutube channeldownload sweetzi appएकदा कोर्से घेतला कि मग आयुष्यभर कोर्सचे व्हिडिओ / नोट्स तुमचे झाले
गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करण्यासाठी एक्स्पर्ट कडून मार्गदर्शन मिळेल
प्रत्येक कोर्सचे सर्टिफिकेट कोर्से बरोबरच डाउनलोड करता येईल
कोर्से केल्यावर तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे sweetzi अँप वर कॉम्म्युनिटी मध्ये देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत
Here are our awesome team.
Master Chef
Master Chef
Master Chef
Pro - Makeup Artist
Art & Craft Teacher
Master Chef
HAPPY CLIENTS
Total Courses
Learner
SATISFACTION
Business Started
कृतीशील आणि व्यावहारिक आणि परवडणाऱ्या कौशल्य विकास कार्यक्रमासह प्रत्येक भारतीय इच्छुक महिलेपर्यंत पोहोचणे ज्यामुळे त्यांना घरबसल्या नवनवीन कौशल्य संपादन करून झटपट छोटासा गृहउद्योग किंवा लघुउद्योग सुरु करू शकतील
जगभरातील महिलांना त्यांचे कौशल्य अत्यंत सोयीस्कर आणि परवडणाऱ्या किमतीत वाढवून त्यांचे सक्षमीकरण आणि परिवर्तन करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि समाजात एक स्वतंत्र अस्तित्व बनण्यास मदत करणे.
Reaching out to every aspiring Indian woman with a proactive, practical and affordable skills development program that will enable them to acquire new skills at home and start a small home business or small business instantly.
To empower & transform women around the world by enhancing their skills utmost convenience and affordable cost and help them to stand on their own feet and become an independent entity in society..
प्रत्येक क्षेत्रातील एक्स्पर्ट कडूनच तुम्हाला शिकवले जाते
व्यवसाय मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढे जाता छोटासा गृहउद्योग किंवा लघुउद्योग करण्यास समर्थ होता
Sweetzi app is very good to learn new things. Also it's helps womens to build their own business. And now all courses are onIine, so it's very easy to attend the course live from anywhere, I also enrolled to various courses of Sweetzi. Thank you Sweetzi for this wonderful platform..
मॅडम अगदी बारीकसारीक तपशीलांसह समजावून सांगतात आणि अगदी कठीण रेसिपी देखील सोप्या बनवतात, सर्व लहान-मोठ्या प्रश्नांचे निराकरण करतात ज्यामुळे नवीन आलेल्या व्यक्तीसाठी देखील रेसिपी परिपूर्ण बनण्यास मदत होते.
we can learn cooking anywhere. recorded video for lifetime. also get certificate. we can do home business also. my home business growing because of sweetzi.
all teachers teaching very nice. quires solve because of one month whatsup group.i am making more money because of sweetzi. now i can make my own delicious dishesh. workhops is very low rate. When you prepare your own meals, you have more control over the ingredients. By cooking for yourself, you can ensure that you and your family eat fresh, wholesome meal. thank you so much sweetzi family.
स्वित्झी कुकिंग कोर्सबद्दल बोलताना मला खूप आनंद होत आहे, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की या कोर्सची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आणि मी यापैकी 2 कोर्स करू शकले , इन्स्टंट ग्रेव्ही प्रीमिक्स आणि सरबत, शेक, फालुदा. पूर्ण झाले आणि मी घरासाठी काही पैसे कमवू शकले ... धन्यवाद स्वीटझी